मा. विशाल धर्मा बनसोडे भाजपा सांगोला तालुका अनुसूचित जाती मोर्चा (SC) सांगोला मंडल अध्यक्ष पदी निवड..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम संघटनात्मक घोषणा करण्यात येत आहेत.
भारतीय जनता पार्टीचा अंत्योदय कल्याणाचा विचार घेऊन आगामी काळामध्ये जनसामान्या मध्ये जाऊन सर्वाना सोबत घेत
पक्ष वाढीसाठी व संघटनात्मक बांधणीसाठी जोमाने काम कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल हीच अपेक्षा.
श्री विशाल धर्मा बनसोडे भाजपा सांगोला तालुका अनुसूचित जाती मोर्चा (SC) सांगोला मंडल अध्यक्ष वरील निवड तत्काळ लागू करण्यात येत आहे.
आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा । धन्यवाद !


0 Comments