google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. निकिताताई देशमुख यांच्या हस्ते तांदुळवाडी येथे हॉटेल आकाशचे भव्य उद्घाटन संपन्न..

Breaking News

डॉ. निकिताताई देशमुख यांच्या हस्ते तांदुळवाडी येथे हॉटेल आकाशचे भव्य उद्घाटन संपन्न..

डॉ. निकिताताई देशमुख यांच्या हस्ते तांदुळवाडी येथे हॉटेल आकाशचे भव्य उद्घाटन संपन्न..




पंढरपूर :- भाळवणी प्रतिनिधी (शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

हॉटेल आकाश आणि फॅमिली रेस्टॉरंट च्या उद्घाटनासाठी सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सुविध्य पत्नी डॉ. निकिताताई देशमुख यांच्या हस्ते हॉटेल आकाश आणि फॅमिली रेस्टॉरंट उद्घाटन सोहळा पार पडला.

त्यावेळी डॉ. निकिताताई देशमुख यांनी केसकर परिवाराचे अभिनंदन करून प्रेरणापूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच तरुणांना उद्योगाकडे वळण्यासाठी आवाहन देशमुख यांनी केले.

केसकर परिवारातर्फे डॉ. निकिताताई देशमुख यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments