अल्पवयीन मुलीसोबत क्रूरतेचा कळस, लॉज मालकानेच. भयानक कांड समोर, सोलापूर जिल्ह्यात खळबळ!
गरीब कुटुंबाचा विश्वास संपादन करून घरी राहायला आलेल्या एका महिलेने पीडितेचे अपहरण केले होते.
अपहरणाच्या महिनाभराच्या काळात पुणे, मुरुड, बार्शी अशा अनेक ठिकाणी पीडितेला ठेवण्यात आले होते.
बार्शी येथील लॉजवर लॉज मालकानेच पीडितेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
पीडितेने आपली सुटका करून घेऊन पुण्याहून लातूर गाठले. त्यानंतर ही घटना समोर आली आहे.
पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेत आरोपी लॉज मालकाला बार्शी येथून अटक केली आहे.तर अन्य दोघे जण फरार आहेत.
पोलीस फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.बलात्काराचा आरोप असलेला लॉज मालक.
0 Comments