google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सांगोला तालुक्यातील गोडसेवाडी येथे राहते घरी पंक्याला ओडनीने गळफास घेऊन तरुणीने केली आत्महत्या..

Breaking News

खळबळजनक..सांगोला तालुक्यातील गोडसेवाडी येथे राहते घरी पंक्याला ओडनीने गळफास घेऊन तरुणीने केली आत्महत्या..

खळबळजनक..सांगोला तालुक्यातील गोडसेवाडी येथे


राहते घरी पंक्याला ओडनीने गळफास घेऊन तरुणीने केली आत्महत्या..

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 सांगोला मयताचे नाव व पत्ताः सानिय संजय आदाटे वय 20 वर्षे, रा. गोडसेवाडी ता. सांगोला मयत घडला ता. वेळ व ठिकाणः दि. 24/05/2025 रोजी 22/20 वा. चे पुर्वी राहते घरी गोडसेवाडी सांगोला जिल्हा

 सोलापुर मयताचे कारणः गळफास घेतल्याने मयतहकिकतः यात हकिकत अशी की, यातील मयत नामे सानिय संजय आदाटे वय 20 वर्षे, गोडसेवाडी ता. सांगोला हीने राहते घरी पंक्याला ओडनीने गळफास घेतल्याने

तीचे वडील संजय शंकर आदाटे रा. यांनी ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे उपचारास दाखल केले असता यातील मयत ही उपचारापुर्वीच मयत झाली आहे. 

असे वैद्यकिय अधिकारी यांनी एम. एल. सी. व्दारे कळविल्याने मयत रजि दाखल करुन मयताचा पुढील प्राथमिक तपास दवाखाणा इंट्रि अंमलदार पोहेकी / 1242 बनसोडे याचेकडे दिला आहे. म्हणुन नोंद दाखल पोना 402 वाकिटोळ

सांगोला पोलीस ठाणे अकस्मात् मयत नंबर /2025 बी. एन. एस. एस. कलम 194 प्रमाणे मयत खबर देणारः डाँ. वैद्यकिय अधिकारी ग्रामीण रुग्णालय

Post a Comment

0 Comments