google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यस्तरीय तायक्वांदो सोलापूर जिल्ह्याचा संघ जाहीर सांगोला तालुक्यातील ३ खेळाडूंचा समावेश

Breaking News

राज्यस्तरीय तायक्वांदो सोलापूर जिल्ह्याचा संघ जाहीर सांगोला तालुक्यातील ३ खेळाडूंचा समावेश

राज्यस्तरीय तायक्वांदो सोलापूर जिल्ह्याचा संघ जाहीर सांगोला तालुक्यातील ३ खेळाडूंचा समावेश 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):  तायक्वांदो असोसिएशन ऑफ सोलापूर या मान्यता प्राप्त संघटनेच्याया वतीने सांस्कृतिक भवन हॉल पिलिव तालुका माळशिरस येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वान दो स्पर्धा घेण्यात आल्या.

सदर तायक्वांदो संघटनेस तायक्वान दो असोशियन न ऑफ महाराष्ट्र ,महाराष्ट्र ऑलम्पिक असोशियन ,इंडिया तायक्वान दो,एशियन तायक्वांदो युनियन व जागतिक तायक्वांदो संघटनेचे मान्यता आहे. 

सदर स्पर्धेतील विजेते खेळाडू हे नाशिक येथे दिनांक ११ व १२ मे २०२५ रोजी होणाऱ्या ७ व्या राज्य स्तरीय कॅडेट तायक्वांदो मुले व मुली तसेच 34 व्या राज स्तरीय तायक्वांदो ज्युनिअर मुले मुली या या गटात सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे .यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे

कॅडेट मुले पूमसे

1) श्रीपाद नामदेव कंदारे

कॅडेट मुले

1) सार्थक नामदेव कंदारे- 33किलो खालील

2)समर्थ कैलास लामकणे- 37किलो खालील

3)अभिजीत रवीकांत नाडगेरी- 41किलो खालील

4)आदित्य प्रीतम बालदवाया45किलो खालील

5)प्रज्वल अमोल साठे- 49किलो खालील

कॅडेट मुली

1) महिनूर मोहसिन पठाण- 33किलो खालील

2) सायप्रिया अनिल इमादशेट्टी- 37किलो खालील

3) राधिका शिवाजी चव्हाण- 41किलो खालील

4) तमसिन वाजिद शेख- 47किलो खालील

5) पायल प्रविण- 51किलो खालील

ज्यूनियर बॉईज

1)शिवराज बाळू जाधव- 48किलो खालील

2)प्रज्वल भगवान गेले- 51किलो खालील

3)कन्हैया सोमनाथ फाटे- 68किलो खालील

4)साकीब साजिद शेख- 78 वरील

ज्यूनियर मुली

1)दर्शन दादा सूळे- 42 किलो खालील

यामध्ये सांगोला तालुक्यातील शिवराज जाधव, प्रज्वल गेळे , कन्हय्या फाटे या खेळाडूंचा समावेश आहे.

सदर स्पर्धा ह्या सदर स्पर्धा ह्या ताय कवान दो असोसिअशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री संदीप ओंबासे सर सचिव श्री गफार पठाण 

सर खजिनदार श्री प्रसाद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन सोलापूरचे

 अध्यक्ष मा.आ. शहाजी बापू पाटील यांनी केले विजेते खेळाडूंना श्री प्रमोद दौंडे सर,श्री नेताजी पवार सर, वाजिद शेख सर सोमनाथ मगर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments