यलमर मंगेवाडी गावासाठी खुशखबर खुशखबर खुशखबर.....! 1कोटी 36 लाख एवढा मोठा निधी मंजूर
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
आमदार व 1 फक्त गावाचा विकास पाहणारा सच्चा कार्यकर्ता झाला की गावचा विकास होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. असेच काही य. मंगेवाडी गावाबद्दल घडले आहे.
मा.आमदार शहाजी बापू पाटील मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्याकडून सतत पाठपुरावा करून मंगेवाडी गावचे मा.उ. सरपंच चंद्रकात चौगुले यांनी गावासाठी खूप मोठे प्रमाणात निधी आणला आहे.
त्यापैकी झालेली लोकसेवीसाठी किंवा लोकउपयोगी कामे पुढील प्रमाणे....
1)- चौगुले मळा ते पाटील मळा रस्ता -10 लाख
2)- घाटूळे वस्ती ते कुठे वस्ती रस्ता 10 लाख
3)- कुटेवस्ती ते शिंदे वस्ती रस्ता - 10 लाख
4) - जावीर वस्तीवर पिण्याच्या पाण्याचा फिल्टर बसवणे - 5 लाख
5) - गणपती मंदिर - (चौगुले मळा) 5 लाख हे वैयक्तिक दीपक आबा यांच्याकडून किंवा त्यांच्या स्वखर्चातून केले आहे ! मंगेवाडी गावच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की नेत्यांने स्वतःच्या खिशातून एवढी मोठी रक्कम दिली आहे धन्यवाद - आबा
6) - जावीर वस्ती ते मस्के वस्ती रस्ता - 20 लाख
7)- रामोशीवाडी ते अजनाळे रस्ता - 10 लाख
8) - गावठाण दलित वस्ती मरेमीआई मंदिर समोर ब्लॉक बसवले - 10 लाख
वरील सर्व झालेली कामे एकूण - 80 लाख रुपये ची आहेत व ते पूर्ण होऊन त्यांची उद्घाटन करून लोकअर्पण झाले आहेत.
त्याच पद्धतीने त्यांच्याकडूनच मंजूर करून आणलेले कामे थोड्याच दिवसात चालू होणार आहेत ते पुढील प्रमाणे...
1) - रानमळा येथील मराठी शाळे पाठीमागील भडंगे वस्ती येथे ब्लॉक बसवणे - 10 लाख
2) - य. मंगेवाडी ची स्मशानभूमी सुशोभीकरण - 10 लाख
3) - जावीर वस्ती ते चोरमले वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे - 16लाख
4) - गावठाण निवास सर यांच्या घरापासून ते अजनाळे शिव चौगुले मळा मार्गे रस्ता - 20 लाख
एकूण रक्कम - 56 लाख रुपये
Total= 1 कोटी 36 लाख आहे.
विशेष म्हणजे सांगायची झाले तर यापैकी काही रस्ते तर गेल्या अनेक पिढ्या नि पिढ्या रखडलेले होते व नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोई व त्याचा त्रास होत होता तो बंद झाला त्यामुळे
गावातर्फ विशेष आभार आभार आभार
1)- मा. आमदार - शहाजी बापू पाटील
2)- मा . आमदार - दीपक आबा साळुंखे- पाटील
3)- उ. सरपंच - चंद्रकात चौगुले - चेअरमन त्रिमूर्ती अर्बन बँक मंगेवाडी व सांगोला
0 Comments