सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत तारीख जाहीर
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील सन 2025-2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी दि.22 एप्रिल 2025 रोजी सकाळी 12.00 वाजता
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन सांगोला येथे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोडत कार्यक्रमासाठी तालुक्यातील इच्छुक सर्व नागरिकांनी हजर राहवे असे आवाहन तहसिलदार संतोष कणसे यांनी केले आहे.
0 Comments