google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बुद्धगया येथील महाबोधी महाविहार १९४९ च्या व्यवस्थापन Act तत्काळ रद्द करून महावोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्धांच्या हाती देण्यात,यावे या मागणी साठी तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार सांगोला तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन

Breaking News

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार १९४९ च्या व्यवस्थापन Act तत्काळ रद्द करून महावोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्धांच्या हाती देण्यात,यावे या मागणी साठी तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार सांगोला तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार १९४९ च्या व्यवस्थापन Act तत्काळ रद्द करून महावोधी महाविहाराचे व्यवस्थापन


हे संपूर्ण बौद्धांच्या हाती देण्यात,यावे या मागणी साठी तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार सांगोला तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार १९४९ च्या व्यवस्थापन Act मध्ये तत्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्धांच्या हाती देण्यात यावे 

व बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरु असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मान्य कराव्यात. 

बंचित बहुजन आघाडी सांगोला तालुका व शहरच्या वतीने योद्धांत दलित ठिकाण बुद्धगया हे पूर्णपणे मुक्त करून बौद्धांच्या हाती सोपवण्यात यावे, तसेच गेल्या अनेक दिवसापासून बौद्ध समाजाच्या व बौद्ध भिकूंचा आंदोलन सुरुवात असून उपोषण चालू आहे, 

हिंदुच्या देवळात हिंदूचे पुजारी, मुस्लिम समाजाच्या मध्ये मुस्लिम बांधवांचे मौलवी असतात, जैन समाजाच्या मंदिरात जैन बांधवाच पुजारी असतात, मग बौद्ध विहारात बौद्ध भिक्खूंच् असले पाहिजेत.

जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनांचा विचार व आदर करून १९४९ च्या व्यवस्थापन Act मध्ये तात्काळ दुरुस्ती करावे,

 १९४९ च्या कायद्यानुसार बुद्धगया बुद्ध विहार व्यवस्थापन समितीमध्ये सहा पैकी तीन बौद्ध आणि तीन हिंदू सदस्यांची नेमणूक करण्यात आली होती सदरचा १९४९ चा कायदा पूर्णपणे रद्द करून बौद्धांच्या हातामध्ये बुद्धगया बुद्ध विहार सोपविण्यात यावे

 या मागणी साठी सांगोला तालुका वंचित बहुजन आघाडी च्या वतीने दिनांक १०/०७/२०२५रोजी आपल्या कार्यालयासमोर संविधानीक मार्गाने निदर्शनि धरणे आंदोलन करीत असलेबाबत. निवेदन देण्यात आले.

भारत देशातील बौद्ध बांधवांच्या भावनांचा विचार करून सर्व मागण्या मा. राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडे पोहच करावी अशी विनंती या निवेदनाद्वारे आपणास करणेत येत आहे.

Post a Comment

0 Comments