google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील बंडगरवाडी नं. १ चिकमहुद येथे एक अनोळखी पुरुषांचा पाण्यात बुडुन मयत..

Breaking News

सांगोला तालुक्यातील बंडगरवाडी नं. १ चिकमहुद येथे एक अनोळखी पुरुषांचा पाण्यात बुडुन मयत..

सांगोला तालुक्यातील बंडगरवाडी नं. १ चिकमहुद येथे एक अनोळखी पुरुषांचा पाण्यात बुडुन मयत..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला पोलीस ठाणे जिल्हा सोलापूर ग्रामीणपोहेकों/१०६३ बी.टी. ढेरे, नेम. सांगोला पोलीस ठाणे जि. सोलापूर ग्रा. ४२/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे

विशाल मारूती सुळ वय ३० वर्षे रा. बंडगरवाडी नं. १ चिकमद्रुद ता. सांगोला जि. सोलापुर. एक अनोळखी पुरुष वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे नाव गाव माहित नाही

दि. २८/०२/२०२५ रोजी १८.३० वा. पुर्वी मौजे कासार ओढयाचे उपओठ्याच्या बंधा-यामध्ये दक्षिण बाजुस बंडगरवाडी नं. १ विकमहुद ता. सांगोला जि. सोलापूर 

दि. २८/०२/२०२५ रोजी २३:१२ वा. उंची १६५ सेंमी, रंग-सावळा, केस-लहान काळे, चेहरा-गोल, डोळे मिटलेले, बांधा मध्यम, उजव्या पायाच्या मांडीवर तीळ, हजुवटीवर 

काळी-पांढरी दाढी, उजव्या हाताचे मनगटावर लाल बारीक दोरा बांधलेला हकिकत  अशी की, यात वरील तारेख वेळी विकाणी वरील वर्तनाचा एक अनोळखी पुरुष अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे, नाव पत्ता माहित नाही.

 हा दिनांक २८/०२/२०२१ रोजी १८.३० वा.चे पुर्वी मौजे कासार ओडयाचे उपओडयाच्या बंधा-यामध्ये दक्षिण बाजुस बंडगरवाडी नं.१ चिकमहुद ता. सांगोला जि. सोलापूर येथे पाण्यात बुडुन मयत झाला आहे. 

तरी वरील मयत पुरुषाधी माहिती आपले पेपरमध्ये प्रसिध्द करून सदर मयत पुरुषाचे नातेवाईक मिळुन आल्यास सांगोला पोलीस ठाणेस कळविष्यास विनंती आहे.

Post a Comment

0 Comments