google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; ४ मार्चला पुढील सुनावणी

Breaking News

मोठी बातमी..महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; ४ मार्चला पुढील सुनावणी

मोठी बातमी..महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; ४ मार्चला पुढील सुनावणी


महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत.

 सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र, आज सुनावणी झालीच नाही.याप्रकरणी आता पुढील सुनावणी ४ मार्चला होणार आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. तशी मोर्चेबांधणी विविध पक्षांकडून सुरू झाली आहे.

 मात्र, सर्वोच्च न्यायालयात आज कोणतीही सुनावणी न झाल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

Post a Comment

0 Comments