google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जय मल्हार क्रांती संघटनेच्या जिल्हा युवक उपाध्यक्ष पदी मनोज मंडले यांची निवड !

Breaking News

जय मल्हार क्रांती संघटनेच्या जिल्हा युवक उपाध्यक्ष पदी मनोज मंडले यांची निवड !

जय मल्हार क्रांती संघटनेच्या जिल्हा युवक उपाध्यक्ष पदी मनोज मंडले यांची निवड !

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी ; सांगोला येथील हर्षदा लॉन्स येथे दि.१५ फेब्रुवारी २०२५ रोजी जय मल्हार क्रांती संघटनेच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्त आयोजित केलेल्या बैठकीत

 सोनंद गावचे युवा तडफदार सुपुत्र मनोज मारुती मंडले यांची संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष सुधीर दादा नाईक यांनी नियुक्तीपत्र देवून त्यांची जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्यच्या सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष पदी निवड केली.

यावेळी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, चे अध्यक्ष अंकुशराव जाधव सर ,संघटनेचे सचिव उमेश (भाऊ) मंडले,शिक्षण समिती म.रा.सचिव मधुकर चव्हाण सर,

नोकरदार आघाडी उपाध्यक्ष श्रीमंत बुधावले,राज्य कार्यकारी सदस्य बोडरे गुरुजी, लक्ष्मण जाधव सर,संभाजी गुजले मामा,शेतकरी आघाडी म.रा.चे अध्यक्ष बापूसाहेब जाधव, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील काका जाधव, 

सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष सागर जाधव,सोलापूर जिल्हा शिक्षक समिती अध्यक्ष अशोक मंडले सर,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी आघाडी शहाजी चव्हाण,शिवाजी चव्हाण,जिल्हा प्रवक्ते सचिन मंडले,जिल्हा उपाध्यक्ष दिपक चव्हाण,

तालुका उपाध्यक्ष भारत चव्हाण,सांगोला तालुका युवक अध्यक्ष संभाजी चव्हाण,किरण चव्हाण,भारत जाधव,नेताजी खडतरे,यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments