google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती, सांगोला. यांचे तर्फे दि. ३०-१-२०२५ ते ७-२-२०२५ दरम्यान आयोजित केलेल्या शेतकी प्रदर्शन व विविध स्वर्धा यांचा बक्षिस वितरण समारंभ

Breaking News

श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती, सांगोला. यांचे तर्फे दि. ३०-१-२०२५ ते ७-२-२०२५ दरम्यान आयोजित केलेल्या शेतकी प्रदर्शन व विविध स्वर्धा यांचा बक्षिस वितरण समारंभ

श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती, सांगोला. यांचे तर्फे दि. ३०-१-२०२५ ते ७-२-२०२५


दरम्यान आयोजित केलेल्या शेतकी प्रदर्शन व विविध स्वर्धा यांचा 
बक्षिस वितरण समारंभ

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

मा. डी. एन. सुरवसे साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश १ पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालय यांचे शुभहस्ते

मा. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख विधानसभा सदस्य यांचे अध्यक्षतेखाली

मा. एस. बी. देसाई तदर्थ जिल्हा न्यायाधीश १ पंढरपूर सत्र न्यायालय मा. बी. एम. पोतदार सह दिवाणी न्यायाधीश, सांगोला. मा. एस. एस. साळुंखे सह दिवाणी न्यायाधीश, 

सांगोला. तहसिलदार, सांगोला मा. संतोष कणसे, मा. एस. एम. घुगे मुख्य दिवाणी न्यायाधीश सांगोला दिवाणी न्यायालय, मुख्याधिकारी, न. पा. सांगोला मा. सुधीर गवळी

यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. तरी आपण या कार्यक्रमास आपले कुटुंबियांसह अगत्याने उपस्थित रहावे ही विनंती.

आपले नम्र

अॅड. सारंग वांगीकर (सरकारी वकील)

अॅड. विक्रांत बनकर, अॅड. विशालदिप बाबर, अॅड. नितिन बाबर, अॅड. शशिकला खाडे, अॅड. महेंद्र पतकी

कोर्ट रिसिव्हर्स श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती, सांगोला.

दि. ०७-०२-२०२५ शुक्रवार वेळ सायं. ६-०० वा. स्थळ- सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला.

टीप- बक्षिस वितरणानंतर नयनरम्य शोभेचे दारुकाम होईल व यात्रेची सांगता होईल.

मा. के. बी. सोनवणे सह दिवाणी न्यायाधीश, सांगोला. मा. विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मा. भिमराव खणदाळे पोलीस निरीक्षक, सांगोला

Post a Comment

0 Comments