google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य आगमन सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष मा. चेतन सिंह केदार सावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन

Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य आगमन सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष मा. चेतन सिंह केदार सावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य आगमन सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे


सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष मा. चेतन सिंह केदार सावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सांगोल्या शहरांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य  पुतळ्याच्या अनावर सोहळ्याच्या निमित्ताने

 भारतीय जनता पार्टीचे सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष मा. चेतन सिंह केदार सावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 

पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष विजयकुमार इंगोले भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष  विशाल बनसोडे हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments