google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना.. संत बाळूमामांचे दर्शन घेऊन घराकडे जाणाऱ्या दुचाकीस अज्ञात वाहनाने ठोकरले

Breaking News

सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना.. संत बाळूमामांचे दर्शन घेऊन घराकडे जाणाऱ्या दुचाकीस अज्ञात वाहनाने ठोकरले

सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना.. संत बाळूमामांचे दर्शन घेऊन घराकडे जाणाऱ्या दुचाकीस अज्ञात वाहनाने ठोकरले


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला संत बाळूमामांचे दर्शन घेऊन घराकडे परतणाऱ्या दुचाकीला मागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने

 या अपघातात २२ वर्षीय विद्यार्थ्यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. त्याचा सहकारी मित्र गंभीर जखमी झाला 

असून त्याच्यावर सांगोल्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात मृत शुभम गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास सांगोला-मिरज रोडवरील उदनवाडी (ता. सांगोला) येथील पुलावर घडला आहे.

बलवडी, ता. सांगोला) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून विशाल गोरख शिंदे (वय २८, रा. बलवडी, ता. सांगोला) जखमीचे नाव आहे.

शुभम धायगुडे व त्याचा मित्र विशाल शिंदे गुरुवारी सकाळी सहा वाजता बलवडी येथून दुचाकीवरून (एमएच १०-सीझेड ५७४८)

 नागज (लोकरेवाडी) (ता. कवठेमहांकाळ) येथील संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी गेले होते. 

दर्शन सांगोला रोडने बलवडी येथील घराकडे निघाले असता उदनवाडी येथील पुलावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस मागून जोराची धडक दिल्याने या अपघातात शुभम धायगुडे

म धायगुडे घेऊन ते परत नागजकडून मिरज-

• एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी

• सांगोला-मिरज रोडवरील उदनवाडी येथे अपघात

हा जागीच मृत पावला तर त्याचा मित्र विशाल शिंदे यास दुचाकीने सुमारे २०० फूट फरफटत गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

 त्याच्यावर सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभम धायगुडे हा बीएससी अॅग्रीचे शिक्षण घेत होता.

 त्याच्या आकस्मित अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम फुले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Post a Comment

0 Comments