google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सवड हॉटेल चा रविवारी सांगोला येथे उद्घाटन सोहळा

Breaking News

सवड हॉटेल चा रविवारी सांगोला येथे उद्घाटन सोहळा

सवड हॉटेल चा रविवारी सांगोला येथे उद्घाटन सोहळा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला शहरात नव्याने सुरु होत असलेल्या हॉटेल सवड चा उद्घाटन सोहळा सांगोला शहरातील पंढरपूर रोडवरील बिले स्टॉप येथे

 रविवार दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वा. आयोजित करण्यात आला असल्याची माहिती निमंत्रक प्रदीप विलास बाबर यांनी दिली

हॉटेलचा उद्घाटन शुभारंभ सोहळा आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, मा.आम. अॅड. शहाजीबापू पाटील, मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील, सिनेअभिनेत्री माधुरी पवार,

 वैभव दूस, भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार व दीपक बाबर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

उद्घाटन सोहळ्यास

श्री. भाऊसाहेब रुपनर, श्री.बाबुराव गायकवाड, प्रा.पी.सी. झपके, पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, रूपाली उबाळे, श्री. अरुण बिले, श्री.तानाजीकाका पाटील, श्री. रफिक नदाफ, श्री.सतीश सावंत, 

श्री. सागर पाटील, डॉ. पियुष साळुंखे-पाटील, श्री. राजेंद्र पाटील, श्री.तानाजी भोकरे, श्री. मारुती भोसले, श्री. शिवाजी जाधव, श्री. दिलीप सावंत, श्री. अशोक शिंदे, श्री. शहाजीराव नलवडे, श्री. आनंदा माने, 

श्री. अतुल पवार, श्री. अभिजीत बिले, श्री.दिलीप माने, श्री. सुनील भोरे, श्री. दत्तात्रय देशमुख, श्री. चंदन होनराव, श्री.नवनाथ पवार, श्री.बाळासाहेब मस्के, श्री. सुभाष इंगोले, श्री.दादासाो लवटे,

श्री. साहेबराव बाबर, श्री. धनाजी निकम, श्री. सिद्धनाथ बाबर, श्री. गुंडादादा खटकाळे, श्री. सुभाष देशमुख, श्री. पांडुरंग बिले, श्री. अशोक देशमुख, श्री. अरुण देशमुख, श्री.अवि देशमुख, श्री. शिवाजी देशमुख, श्री.शैलेंद्र पाटील,

 श्री. तात्यासाहेब बाबर, श्री.गणेश बाबर, श्री. सुरेश इंगोले, श्री. स्वप्नील नवले, श्री. अजित पाटील, श्री. पतंग काटकर, श्री.सत्यजित गायकवाड, श्री. साधू खडतरे, श्री. बापूसाहेब भाकरे, 

श्री. आनंद भोसले, श्री. पोपट कचरे, श्री. नितीन देशमुख, श्री. विनायक बिले, श्री.हणमंत केसकर श्री. किशोर बनसोडे, श्री.बाळासाहेब बनसोडे, श्री. अमित पाटील, श्री. बापू गायकवाड, 

श्री. विकास भालके, श्री. धनाजी गायकवाड, श्री. मोहन मस्के, श्री. रवींद्र कांबळे, श्री. सचिन भुसे, श्री. मारुती चव्हाण, श्री. सागर माने, श्री. नितीन कडू पाटील, श्री. नागनाथ बिले, श्री. आकाश व्हटे, 

श्री. सागर गायकवाड, श्री. भागवत देशमुख, श्री. मनोज गावडे, श्री. प्रवीण इंगोले, श्री. आबासाो वाघमोडे, श्री. अमित सुरवसे, श्री. विजय बनसोडे, श्री. सदाशिव साळुंखे, श्री. सतीश केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास सांगोला तालुक्यातील आणि मोठ्या संख्येने नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विलास बाबर व दिनेश बाबर यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments