सांगोला पोलीस ठाणे मध्ये गहाळ झालेले एकुण १४५ मोबाईल एकुण अंदाजे किमंत ३६,२५,०००/- रू आहे
तांत्रीक विषलेश्नाद्धरे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक श्री भिमराव खणदाळे साहेब यांच्या हस्त परत..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- सांगोला पोलीस ठाणे हददीमध्ये दिनांक ०१/०१/२०२४ ते ३१/१२/२०२४ रोजी पर्यंत सांगोला पोलीस ठाणे मध्ये गहाळ झालेले एकुण १४५ मोबाईल एकुण अंदाजे
किमंत ३६,२५,०००/- रू था हे तांत्रीक विषलेश्नाद्धरे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक श्री भिमराव खणदाळे साहेब यांच्या हस्त परत करण्यात आले आहेत.
आशा प्रकारे आजपर्यंत विनांक ०१/१२/२०२४ते ३१/१२/२०२४ सांगोला पोलीस ठाणे यांनी सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने गहाळ झालेल्या एकुण २५ मोबाईलचा शोध घेतला असता
त्यातील एकुण १६ मोबाईल अंदाजे किमंत ३,२०,०००/- रू यांचा शोध घेवुन तक्रारदारस परत केले आहे. सदरची कार्यावाही ही मा. पोलीस आधीक्षक सो श्री अतुल कुलकर्णी सो, मा. अपर पोलीस आधीक्षक श्री प्रितम यावलकर सो.
मा. उपविभागीय पोलीस आधिकारी श्री विकम गायकवाड साो यांच्या मार्गदशना खाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भिमराव खणदाळे साो यांचे मार्गदशानाने पोकों/६२० शहाजहान शेख
सांगोला पोलीस व पोकों / ११८२ रतन जाधव (सायबर पोलीस ठाणे) यांनी केल आहे. व तकारदार यांना विना विलंब परत केले आहे. त्यामुळे तकास्दार यांनी समाधान व्यक्त केले आहे. या पुढे ज्या मोबाईल धरकांचा मोबाईल गहाळ झाल्यास त्यांनी आपल्या
हदिदतील पोलीस ठाणे येथे मोबाईलचे बिल आधारकार्ड व लेख अर्ज असे सपुर्ण कागदपत्रसह रितसर तक्रारा नोंदवावी असे अवाहन सांगोला पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री भिमराव खणदाळे साहेब यांनी केले आहे.
0 Comments