google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 युवा नेते मा श्री श्रीनिवास दादा करे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन!

Breaking News

युवा नेते मा श्री श्रीनिवास दादा करे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन!

युवा नेते मा श्री श्रीनिवास दादा करे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन! 


(शिवसेना युवा संपर्कप्रमुख, सागर दादा पाटील व दादासाहेब लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार उद्घाटन) (भव्य रक्तदान शिबिराचे व आरोग्य शिबिराजे ही आयोजन!)

(शिवसेना युवा संपर्कप्रमुख, सागर दादा पाटील व दादासाहेब लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार उद्घाटन)

(भव्य रक्तदान शिबिराचे व आरोग्य शिबिराचे ही आयोजन!)

सांगोला तालुक्याचे तरुण तडफदार युवा नेते ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री श्रीनिवास दादा करे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असून यापैकी भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन दिनांक पाच एक 2025 रोजी सकाळी साडेनऊ वाजता ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर भव्य रक्तदान शिबिराचे याचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटक माननीय युवासेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा. सागर (दादा) पाटील व शिवसेना तालुकाप्रमुख मा. दादासाहेब लवटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये आठ किलोमीटर धावणे प्रथम क्रमांकासाठी

पुरूष :-

प्रथम क्रमांक

5001/- मेडेल.

द्वितीय क्रमांक

3001/- मेडेल

तृतीय क्रमांक

2001/- मेडेल

चतुर्थ क्रमांक

1501/- मेडेल

पाचवे क्रमांक

1001/- मेडेल

महिला :-

प्रथम क्रमांक

4001/- मेडेल

द्वितीय क्रमांक

3001/- मेडेल

तृतीय क्रमांक

2001/- मेडेल

चतुर्थ क्रमांक

1501/- मेडेल

पाचवे क्रमांक

1001/- मेडेल

तसेच पंचक्रोशीतील सर्व गावातील लहान गट १ ते १० वी १६०० मीटर स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये

प्रथम बक्षीस २००१/- आकर्षक चषक

द्वितीय बक्षीस १५०१/- आकर्षक चषक

तृतीय बक्षीस १००१/- आकर्षक चषक

चौथे बक्षीस ५०१/- आकर्षक चषक

पाचवे बक्षीस ५०१/- आकर्षक चषक

अशाप्रकारे एक पासून दहा क्रमांकासाठी स्पर्धकांना आकर्षक मेडल व बक्षीस प्रमुखांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे. ही स्पर्धा दिनांक ५जानेवारी २०२५ सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे 

तसेच स्पर्धेचे ठिकाण मायाक्का देवी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तरी स्पर्धेत भाग घेण्यासाठी आयोजकांना संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments