google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा. विशाल धर्मा बनसोडे यांची सांगोला शहर भाजप अनुसूचित जाती अध्यक्ष पदी निवड

Breaking News

मा. विशाल धर्मा बनसोडे यांची सांगोला शहर भाजप अनुसूचित जाती अध्यक्ष पदी निवड

मा. विशाल धर्मा बनसोडे  यांची सांगोला शहर भाजप अनुसूचित जाती अध्यक्ष पदी निवड




(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला शहरातील भीमनगर येथील कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष श्री चेतनसिंह केदार सावंत  यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला 

यावेळी श्री विशाल धर्मा बनसोडे  यांची सांगोला शहर भाजप अनुसूचित जाती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

यावेळी श्री दुर्योधन हिप्परकर, श्री सुमित कारंडे, श्री विजय इंगोले, श्री प्रवीण जानकर, श्री लखन पवार, भाजप कार्यकर्ते उपस्थितीत होते. 

तसेच सांगोला तालुका व शहरातून शुभेच्छा वर्षाव होत आहे व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Post a Comment

0 Comments