दलीत संघटनांचा पाठींब्याचा सिल सिला सुरुचऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीचा डॉ बाबासाहेब देशमुख यांना जाहीर पाठिंबा
सध्या काही जातीवादी पक्षाकडुन भारतीय संविधान बदलाची वक्तव्ये उघडपणे केली गेली आहेत त्यांचा संवीधान बदलाचा छुपा अजंठा लक्षात आल्याने आशा
जातीवादी पक्षाला व त्या पक्षाला पाठींबा देणाऱ्या पक्षाला धडा शिकवण्यासाठी रोज अनेक दलीत संघटना शेतकरी कामगार पक्षाला पाठींबा देत आहेत...
आजही आॕल इंडिया रिपब्लिकन पार्टिचा पाठिंबा दिला गेला आहे. सदर पाठिंब्याचे पत्र पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मा. श्री जितेंद्र सुर्यगंध सर यांनी डॉ सौ.निकीताताई बाबासाहेब देशमुख यांना दिले
सोबत वाढेगावचे बाबासाहेब देशमुख यांचे खंदे समर्थक मा. श्री गणेश शिनगारे होते
0 Comments