google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पत्रकार उमेश मंडले यांचे वडील कै.ज्ञानू निवृत्ती मंडले यांचे वृद्धापकाळाने निधन !

Breaking News

पत्रकार उमेश मंडले यांचे वडील कै.ज्ञानू निवृत्ती मंडले यांचे वृद्धापकाळाने निधन !

पत्रकार उमेश मंडले यांचे वडील कै.ज्ञानू निवृत्ती मंडले यांचे वृद्धापकाळाने निधन !


 

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला शहरातील मंडलेवस्ती येथील कै.ज्ञानू निवृत्ती मंडले यांचे दि.२५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११;३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.निधनावेळी त्याचे वय ८४ वर्ष होते. 

साप्ताहिक सांगोला प्रहार चे संपादक उमेश मंडले यांचे ते वडील होते.त्यांच्या पश्चात ४ भाऊ, २ बहिणी,४ मुले,२ मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

त्यांचा तिसऱ्या दिवसा विधी रविवार दि.२७ ऑक्टोबर २०२४ रोजी राहते घरी सकाळी ७:०० वाजता मंडलेवस्ती महुदरोड येथे होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments