google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरातील भव्य दिव्य श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा (शिवस्मारक) लोकार्पण सोहळा

Breaking News

सांगोला शहरातील भव्य दिव्य श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा (शिवस्मारक) लोकार्पण सोहळा

सांगोला शहरातील भव्य दिव्य श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा (शिवस्मारक) लोकार्पण सोहळा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


सोहळा आनंदाचा सोहळा वचनपुर्तीचा

 सोमवार दि 07/10/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता

छत्रपती शिवाजी महाराज चौक सर्व शिवप्रेमींचे सहर्ष स्वागत तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

शुभहस्ते

मा.श्री. उदयनराजे भोसले (सातारा)

मा.श्री.शिवाजीराजे जाधव (सिंदखेडराजा)

मा. श्री. भूषणसिंहराजे होळकर (इंदौर)

मा.श्री. छत्रपती संभाजी राजे (कोल्हापूर)

मा.श्री. अमोल राजे भोसले (अक्कलकोट)

मा.श्री. राजरत्न आंबेडकर (साहेब)

अध्यक्ष 

मा.खा. धैर्यशील मोहिते पाटील लोकसभा सदस्य, माढा

आमदार. अॅड. शहाजीबापू पाटील विधानसभा, सदस्य, सांगोला

मा. आम. दिपकआचा साळुंखे-पाटील मा. विधानपरिषद, सदस्य

मा. डॉ .बाबासाहेब देशमुख अध्यक्ष, पुरोगामी संघटना, महाराष्ट्र

विशेष सहकार्य

 प्राथमिक शिक्षक संघटना, सांगोला सांगोला सराफ व सुवर्णकार संघटना, सांगोला पत्रकार संघटना, सांगोला चार असोसिएशन, सांगोला  इंजिनियर असोसिएशन सांगोला  व्हीस्टाकोअर, पुणे आपुलकी प्रतिष्ठान, 

सांगोला रोटरी क्लब, सांगोला मेडिकल असोसिएशन, सांगोला उपःकाल बचत गट, सोनंद सांगोला शहर सर्व महापुरुष जयंती उत्सव मंडळ व गणेश उत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ

• ठिकाणः छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ सांगोला शिवप्रेमी मंडळ सांगोला

Post a Comment

0 Comments