google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 युवा शक्ती गणेश उत्सव मंडळ सांगोला यांच्या श्री ची आरती माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते संपन्न

Breaking News

युवा शक्ती गणेश उत्सव मंडळ सांगोला यांच्या श्री ची आरती माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते संपन्न

युवा शक्ती गणेश उत्सव मंडळ सांगोला यांच्या श्री ची आरती माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते संपन्न


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

प्रतिनिधी (शशीकांत कोळी): गेली 11वर्ष युवाशक्ती गणेश उत्सव मंडळ मिरज रोड सह्याद्री नगर  सांगोला व  युवा नेते अभिजित कांबळे मित्र परिवार हा गणेश उत्सव साजरा करत असून अनेक संस्कृतिक व सामजिक कार्यक्रम या मंडळाने घेतले .

महिलांना वाव महिलांना वाव मिळावा म्हणून महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, संगीत खुर्ची , रांगोळी स्पर्धा असे काही कार्यक्रम है मंडळ घेतं

 असते. तसेच लहान मुलांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी मुलांसाठी संगीत खुर्ची , चित्रकला स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा या सारखे कार्यक्रम घेतली जातात.

 म्हणून याही वर्षी या मंडळाने माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांना श्री च्या आरतीसाठी  आमंत्रित केले होते या मंडळाच्या विनंतीला मान देऊन ते आले व

 त्यांच्या हस्ते श्री ची आरती संपन्न झाली. तसेच मंडळ व  युवा नेते अभिजित कांबळे मिञ परिवार यांच्या वतीने  माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रम  प्रसंगी माजी नगरसेवक  व दैनिक सांगोला नगरी, दैनिक माणदेश नगरीचे संपादक सतिश सावंत, प्राचार्य विजयकुमार कांबळे, अभिजित कांबळे, नेयम तांबोळी, यासीन मुलाणी, रवि चौगुले, घाटुळे सर, सहील जाधव, मंडळाचे अध्यक्ष सहिल सोनवले,

 सिढेश विभुते, सचिन होवाळ, रवि कांबळे सर, समीर कांबळे, डॉ अभय कांबळे, माने आजी, भिंगारडे, सुधीर पलसे (PSI), पत्रकार शशिकांत कोळी, तसेच महिला व बालगोपाल उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments