google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नाझरे गावामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांची 233वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Breaking News

नाझरे गावामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांची 233वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नाझरे गावामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांची 233वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 नाझरे प्रतिनिधी: नाझरे गावामध्ये 07 सप्टेंबर रोजी आद्यकांतीकारक  नरवीर उमाजी नाईक यांची 233 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

प्रथम प्रतिमेचे पूजन सरपंच संजय सरगर , पत्रकार रविराज शेटे व सुरेश अदाटे यांच्या हस्ते करण्यात आले. 

सुत्रसंचालन रशिद काझी सर यांनी केले.

 मनोगत  संभाजी हरिहर सर, तांटामुटक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर यांनी व्यक्त केले नरवीर उमाजी नाईक यांनी वयाच्या 14 व्या वर्षी इंग्रजाविरूद्ध लढा दिला होता .

 आणि एक जुट राहण्याचा संदेश दिला. पुर्वी नाझरे गावामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज,

 महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणी राजमाता अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात  आल्या होत्या 

कार्यक्रमा प्रसंगी समीर मुलाणी सर , शोकत काझी, इम्रान काझी,अमिर तांबोळी सर, कामरान काझी, मन्सूर तांबोळी , 

साहिल काझी,अयान तांबोळी , धनाजी चव्हाण,एकनाथ जाधव, अरुण  चव्हाण,दादा चव्हाण,अनिल मंडले,महेश बुधावले अशिष सोनवणे,शशिकांत पाटील,

 समाधान वाघमारे,योगेश देवकुळे, सचिन वाघमारे, अतुल फसाले  नाझरे गावातील नागरिक उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत नाझरे, नाझरे चौक, वझरे येथेही नरवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments