google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आश्चर्यचकित बातमी सांगोला तालुक्यातील शिरभावी मोरे वस्ती येथील समाधान मोरे यांचघरी एका शेळीने चक्क दिला सहा पिलांना जन्म

Breaking News

आश्चर्यचकित बातमी सांगोला तालुक्यातील शिरभावी मोरे वस्ती येथील समाधान मोरे यांचघरी एका शेळीने चक्क दिला सहा पिलांना जन्म

आश्चर्यचकित बातमी सांगोला तालुक्यातील शिरभावी मोरे वस्ती येथील समाधान मोरे


यांचघरी एका शेळीने चक्क दिला सहा पिलांना जन्म 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुक्यातील शिरभावी गावांमध्ये समाधान मोरे यांच्या घरी त्यांच्या जातिवंत एका शेळीने चक्क सहा पिल्लांना जन्म दिला आहे त्यामध्ये चार बोकड व दोन पाटी अशी पिल्ले जन्मले आहेत

 व ती ठणठणीत आहेत तरी गावातील नागरिकांनी गर्दी केली असून अनेक नागरिक शेळी व पिल्लांना पाहण्यासाठी येत आहेत गावभर शेळीची चर्चा होत आहे

Post a Comment

0 Comments