google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सांगोला मार्केटमध्ये डाळींबाला २०० रुपये प्रति किलो प्रमाणे उच्चांकी दर बाजार समिती परिसरात डाळिंब मार्केटमध्ये डाळिंबाची आवक वाढली ; शेतकऱ्यांचाही वाढला कल

Breaking News

मोठी बातमी..सांगोला मार्केटमध्ये डाळींबाला २०० रुपये प्रति किलो प्रमाणे उच्चांकी दर बाजार समिती परिसरात डाळिंब मार्केटमध्ये डाळिंबाची आवक वाढली ; शेतकऱ्यांचाही वाढला कल

मोठी बातमी..सांगोला मार्केटमध्ये डाळींबाला २०० रुपये प्रति किलो


प्रमाणे उच्चांकी दर बाजार समिती परिसरात डाळिंब मार्केटमध्ये डाळिंबाची आवक वाढली ; शेतकऱ्यांचाही वाढला कल 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / प्रतिनिधी कृषि उत्पन्न बाजार समिती सांगोला डाळीव मार्केटमध्ये दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी गोकुळ फ्रुट कंपनीचे मालक प्रो. प्रा. सचिन आनंदराव फुले

 या आडत दुकानामध्ये धनराज गोपाळ आजबे रा. ब्रम्हगाव ता. आष्टी जि. बीड या शेतकऱ्याच्या भगवा जातीच्या डाळींबाला

 प्रति किलो २०० या दराने खंडूनाना जाधव या व्यापाऱ्याने सर्वाधीक लिलाव बोली बोलून खरेदी केले.

    डाळींब मार्केट यार्डमध्ये दररोज 3 हजार पाचशे ते ४ हजार क्रेटची आवक होत आहे. 

यामधुन दररोज डाळींब मार्केटमध्ये १७ ते २५ लाख रुपयांची उलाढाल होत आहे. 

मार्केटमध्ये डाळिंबाचे दर वाढल्यामू‌ळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

तरी सर्व शेत‌करी बांधवांनी आपले डाळीब सांगोला मार्केट यार्डमध्ये आणावे असे अवाहन सभापती समाधान पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments