google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सुनिता शिंदे पुणे विद्यापीठातील सेट परिक्षेत उत्तीर्ण

Breaking News

मोठी बातमी..सुनिता शिंदे पुणे विद्यापीठातील सेट परिक्षेत उत्तीर्ण

मोठी बातमी..सुनिता शिंदे पुणे विद्यापीठातील सेट परिक्षेत उत्तीर्ण


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/प्रतिनिधीः  कै.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.आण्णासाहेब घुले सरकार ज्युनिअर कॉलेज जवळे या विद्यालयातील ग्रंथपाल सुनिता शिंदे

 या  7 एप्रिल 2024 रोजी पुणे  पुणे विद्यापीठातून घेतण्यात आलेल्या सेट परिक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.

जवळा येथील कै.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.आण्णासाहेब घुले सरकार ज्युनिअर कॉलेज जवळा विद्यालयातील सुनिता विलास शिंदे 

या 2002 सालापासून ग्रंथपाल या पदावर कार्यरत होत्या त्यांनी सलग 22 वर्षे ग्रंथपालाचे काम अतिशय उत्कृष्ठपणे पार पाडले या त्यांच्या कामाचा व ग्रंथापालाचा अनुभव पाहून

 त्यांनी पुणे विद्यापीठातून 7 एप्रिल 2024  घेण्यात आलेल्या सेट परीक्षेसाठी प्रवेश घेतला होता. या परीक्षेचा निकाल काल सोमवार दि. 5 ऑगस्ट रोजी जाहिर झाला या मध्ये ग्रंथपाल सुनिता विलास शिंदे या उत्तीर्ण झाल्या आहेत.

 सुनिता शिंदे यांना संस्थेचे अध्यक्ष मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील, प्राचार्य बाळासाहेब शिंदे, सचिव सुभाष लऊळकर यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments