google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! मी स्वतःचे जीवन संपवणार आहे सोलापूर जिल्ह्यातील घटना..

Breaking News

ब्रेकिंग! मी स्वतःचे जीवन संपवणार आहे सोलापूर जिल्ह्यातील घटना..

ब्रेकिंग! मी स्वतःचे जीवन संपवणार आहे सोलापूर जिल्ह्यातील घटना..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सोलापूर:- मुलगी नामे प्राप्ती ज्योतिबा भोसले वय सतरा वर्ष राहणार साई ओम आदित्य नगर शेजारी

 विजापूर रोड सोलापूर ही आज दि. 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.15 वाजताच्या सुमारास राहते घरातून मी स्वतःचे जीवन संपवणार आहे 

अशी चिठ्ठी लिहून घरातून निघून गेली आहे तरी सदरची मुलगी दिसून आल्यास 9823557763 तसेच 02172744651 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

मुलीचे वर्णन कपडे पांढऱ्या व लाल कलरचा टॉप व निळ्या कलरची प्लाझो सोबत काळ्या रंगाची कॉलेजची बॅग

Post a Comment

0 Comments