google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी विनोद भैय्या उबाळे यांची निवड. वंचित बहुजन आघाडीची सांगोला तालुका कार्यकारीणी जाहीर

Breaking News

वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी विनोद भैय्या उबाळे यांची निवड. वंचित बहुजन आघाडीची सांगोला तालुका कार्यकारीणी जाहीर

वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी विनोद भैय्या उबाळे यांची निवड. वंचित बहुजन आघाडीची सांगोला तालुका कार्यकारीणी जाहीर 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : वंचित बहुजन आघाडी सांगोला तालुका अध्यक्षपदी विनोद मसाजी उबाळे यांची निवड करण्यात आली आहे. 

तसेच पुढील प्रमाणे वंचित बहुजन आघाडीची सांगोला तालुका कार्यकारीणी जाहीर करणेत आली. 

सुनील (लकी) रामचंद्र कांबळे, विनोद कुमार नवनाथ कसबे उपाध्यक्ष, कपिल मोतीराम बनसोडे उपाध्यक्ष, अक्षय भारत कांबळे उपाध्यक्ष, स्वप्नील सत्यवान सावंत

 महासचिव, पांडुरंग (दिपक )भीमा होवाळ सचिव, सचिन समाधान उबाळे सचिव, समाधान देवाप्पा होवाळ संघटक,

 संतोष रामचंद्र पवार संघटक, दादासो आलदार - संघटक, सचिन बाळासाहेब गोतसुर्य - सल्लागार, भिम झुंजार मागाडे 

सोशल मीडिया प्रमुख, वैभव हरिदास काटे - प्रसिद्धी प्रमुख अशी कार्यकारणी जाहीर केली आहे.

 तसेच 20-07-2024 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी नियुक्ती जाहीर करुन अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा  दिल्या .

Post a Comment

0 Comments