google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कवी,लेखक,आणि फिल्म मेकर प्रमोद न.सूर्यवंशी छ.शिवाजी महाराज कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि बांद्रा मुंबई इथे कवी संमेलन पार पडले...

Breaking News

कवी,लेखक,आणि फिल्म मेकर प्रमोद न.सूर्यवंशी छ.शिवाजी महाराज कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि बांद्रा मुंबई इथे कवी संमेलन पार पडले...

कवी,लेखक,आणि फिल्म मेकर प्रमोद न.सूर्यवंशी छ.शिवाजी महाराज कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले


आणि बांद्रा मुंबई इथे कवी संमेलन पार पडले...

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी समाधान मोरे/ - शब्दशिल्प कलाविष्कार मंच, गिरजा महिला मंच महाराष्ट्र मुंबई ,नॅशनल लायब्ररी 

ऑफ बांद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ साहित्य संमेलनात छ्त्रपती शिवाजी महाराज कलारत्न श्री.प्रमोद नरसिंग सूर्यवंशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

सदर संमेलनात

संमेलनाध्यक्ष माननीय एकनाथजी आव्हाड (साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्राप्त लेखक) 

स्वागत अध्यक्ष हिरकणी सौ गीतांजली वाणी ताई (शब्दशिल्पकलाविष्कार संघ कार्याध्यक्ष) 

संमेलन उद्घाटक..  टीव्ही  सिरियल,चित्रपट  दिग्दर्शक श्री.सचिन गोखले  ,

मा.अश्विनीजी बोरस्ते.अध्यक्षा  ..महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंच ,

माननीय प्रमोद जी महाडिक नॅशनल लायब्ररी ऑफ बांद्रा ,

संमेलन उद्घाटक प्रमुख अतिथी IPS माननीय डॉक्टर रवींद्रजी शिसवे ,

सुप्रसिद्ध पत्रकार माननीय पंकज दळवी,

संमेलन महासंयोजक माननीय सोनालीताई जगताप,

प्रमुख अतिथी , गझलकार कवी,माननीय रविंद्रजी देशमुख या दिग्गजांची उपस्थितीत हे संमेलन दणक्यात पार पडले

Post a Comment

0 Comments