ब्रेकिंग न्यूज...खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे
दर महिन्याच्या 9 तारखेला गरोदर मातांसाठी मोफत तपासणी
ताप, सर्दी, खोकला डेंग्यू, मलेरिया, कावीळ इ पेशंट ना हॉस्पिटल बिलामध्ये 25 टक्के सवलत
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला शहरात खंडागळे मल्टीस्पेशालिटी येथे डॉक्टर परेश खंडागळे यांचा पेशंटला 25 टक्के पर्यंत सवलत येणार आहे.
दर पत्रक व सवलत खालील प्रमाणे
1) X Ray-- 250 रु
2) ECG--250 रु
3) ताप, सर्दी, खोकला डेंग्यू, मलेरिया, कावीळ इ पेशंट ना हॉस्पिटल बिलामध्ये 25 टक्के सवलत
4) मेडिकल मध्ये 10 टक्के सवलत
5) रक्त तपासणी मध्ये 10 टक्के सवलत देण्यात येईल
6) सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी ओपीडी फी 50 रू
7) दर महिन्याच्या 9 तारखेला गरोदर मातांसाठी मोफत तपासणी
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
• स्थळ:
• खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कडलास रोड, सांगोला
डॉ. परेश खंडागळे |
डॉ. स्वाती खंडागळे
मो. 7741807957, 7588506196
0 Comments