google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज...अँड. आ. शहाजी बापू पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात राखला गड !

Breaking News

ब्रेकिंग न्यूज...अँड. आ. शहाजी बापू पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात राखला गड !

ब्रेकिंग न्यूज...अँड. आ. शहाजी बापू पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात राखला गड !


सोलापूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या व सर्वच पक्षांसाठी व पक्ष्यांच्या नेते मंडळीसाठी प्रतिष्ठेच्या समजल् जाणाऱ्या, माढा लोकसभा मतदारसंघचा 

निकाल हाती आल्यानंतर अनेक राजकी घटना घडत असताना व विधानसभा मतदारसंघात अनेक उहा-पोह पाहायला ऐकायला मिळत

 असताना माढा, करमाळ व माळशिरस, व पंढरपूर तालुक्याती ५७ गावांमध्ये धैर्यशील मोहिते पाटी यांना मताधिक्य मिळालेले असताना या निवडणुकीमध्ये, मी काम केलेला 

काम दाखवून पुढची विधानसभा निवडणू लढवण्याची स्वप्न बघणाऱ्या अने मातब्बर नेतेमंडळींनी माजी खासदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच् विजयासाठी प्रयत्न केलेले नसताना,

सांगोला विधानसभा मतदारसंघा विद्यमान आमदार अँड शहाजी बापू पाटी यांनी मात्र रणजितसिंह नाईक निंबाळक यांच्यासाठी सांगोला विधानसभा

 मतदारसंघातून जवळजवळ साडेचार हजा मतांचे मताधिक्य दिले असून यामध् आमदार शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी खासदा निंबाळकर यांच्या साठी या 

निवडणुक महत्त्वाची भूमिका, बजावले असल्याच चर्चा सांगोला विधानसभा मतदारसंघ विशेषता पंढरपूर मतदार संघातील त्या १५, गावांमध्ये होताना दिसून येत आहे.

आमदार एडवोकेट शहाजी बापू पाटील यांनी निवडणूक लागल्यापासून सुरुवातीपासूनच विशेषता सांगोला विधानसभा मतदारसंघ सोडला

 नव्हता व प्रत्येक गाववाईज बैठका घेऊन व शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये जाऊन मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी "जिवाचे रान" केले होते.

सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद मतांची बेरीज केली असता प्रत्येक जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणामध्ये

 आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान घातल्याची एकंदरीतआकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

 सांगोला विधानसभा मतदारसंघातील - पंढरपूर तालुक्यातील १५ गावांमध्ये - सुद्धा मा. खासदार रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांना चांगले मताधिक्य मि ळाल्याचे मिळालेल्या आकडेवारीवरून दिसत आहे.

माढा मतदारसंघ हा संपूर्ण देशभर चर्चेचा विषय झालेला असताना व मा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टी 

कडून पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली असताना सांगोला विधानसभा मतदारसंघांम - ध्ये माजी खासदार निंबाळकर यांना किती मताधिक्य मिळेल याबाबत अनेक जणांनी 

आमदार अँड शहाजी बापू पाटील व त्यांच्या विरोधकांच्या समर्थकांमध्ये लाखो व करोडो रुपयांच्या "पैजा" लागलेल्या असताना त्या सर्व "पैजा" आमदार अँड शहाजी बापू पाटील यांच्या सर्व समर्थकांनी जिंकलेल्या आहेत.

शेवटपर्यंत अतिशय अटीतटीच्या झालेल्या मतमोजणी मध्ये जरी मोहिते पाटील यांनी बाजी मारली असली तरी सुद्धा सांगोला विधानसभा फलटण व माण-खटाव 

या भागातून माजी खासदार निंबाळकर यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. प्रचाराचे शेवटच्या टप्प्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगोला मतदारसंघात घेतलेली प्रचंड जाहीर

 सभा त्याचबरोबर पाण्याच्या प्रश्नासाठी खासदार निंबाळकर व आमदार अँड शहाजी बापू पाटील यांना "लागेल तेवढे पैसे देतो" अशी दिलेली भर सभेत ग्वाही यामुळे

 सांगोला विधानसभा मतदारसंघात आमदार अँड शहाजी बापू पाटील यांनी अखेर आपला गड राखला असून, विरोधकांच्या भूलथापांना मतदारांनी जरी साथ दिली असली

 तरी पण आ. शहाजी बापू पाटील यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच व नियोजनबद्ध प्रचारामुळे सांगोला विधानसभा म तदारसंघात मा. खासदार निंबाळकर यांना "४४८२" हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे.

Post a Comment

0 Comments