google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पत्रकार दशरथ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब देसाई विद्यालय चोपडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न बाळासाहेब देसाई विद्यालयाच्या वतीने पत्रकार दशरथ बाबर यांचा सत्कार संपन्न

Breaking News

पत्रकार दशरथ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब देसाई विद्यालय चोपडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न बाळासाहेब देसाई विद्यालयाच्या वतीने पत्रकार दशरथ बाबर यांचा सत्कार संपन्न

पत्रकार दशरथ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब देसाई विद्यालय चोपडी येथे



वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न बाळासाहेब देसाई विद्यालयाच्या वतीने पत्रकार दशरथ बाबर यांचा सत्कार संपन्न

सांगोला प्रतिनिधी: चोपडी गावचे, सामाजिक कार्यकर्ते  पत्रकार दशरथ बाबर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 

बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (कला व विज्ञान) चोपडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेतला. शाळेप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करीत 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन हा दृष्टिकोन समोर ठेवून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रम प्रसंगी  बाळासाहेब देसाई विद्यालयाचे मुख्याध्यापक,

प्राचार्य के. डी. बाबर ,सामाजिक कार्यकर्ते सिद्धनाथ गरव,शिक्षक.एन.एन .बाबर,एन.वाय.बाबर,एस .एम.इंगोले, एस. पी. लांडगे, गव्हाणे सर, झोडगे मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी

 यु,.एच ,घाटे ,एस .व्ही .पडळकर ,ए .आर.बाबर ,एस.एस. धोकटे, शाळेच्या विद्यार्थिनी संचिता बाबर, सानिया बाबर, अश्विनी सुतार ,प्रियंका लांडगे आदी उपस्थित होते. 

चौकट: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दशरथ बाबर यांनी बाळासाहेब देसाई विद्यालय चोपडी येथे वृक्षारोपण करून

 पर्यावरण संरक्षणामध्ये आपला खारीचा वाटा उचलला आहे. युवक वर्गाने आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षण करावे 

हा  संदेश वाढदिवसानिमित्त व्यक्त होत आहे. प्रशालेच्या वतीने पत्रकार दशरथ बाबर यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या शाळेशी असलेले ऋणानुबंध कायम ठेवले

  त्याबद्दल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक के. डी. बाबर बाबर,  शिक्षक , कर्मचारीवर्ग यांनी दशरथ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.. 

Post a Comment

0 Comments