google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सातारा शहरांतील सौ: स्वाती धर्मराज गिरी-गोसावी इंस्टाग्राम,फेसबुक वरील सुंदर रिल्स व्हिडिओची चर्चा, सर्व स्तरांतून विशेष कौतुकांची थाप,

Breaking News

सातारा शहरांतील सौ: स्वाती धर्मराज गिरी-गोसावी इंस्टाग्राम,फेसबुक वरील सुंदर रिल्स व्हिडिओची चर्चा, सर्व स्तरांतून विशेष कौतुकांची थाप,

सातारा शहरांतील सौ: स्वाती धर्मराज गिरी-गोसावी इंस्टाग्राम,फेसबुक वरील सुंदर रिल्स व्हिडिओची चर्चा, सर्व स्तरांतून विशेष कौतुकांची थाप, 


शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सध्या सोशल मीडियावर आपणांस चांगल्या वाईट गोष्टी पाहायला मिळतात,

 पण सोशल मीडियाचा चांगल्यासाठीच वापर करावा असा एक आदर्श घालून देणाऱ्या  सातारा शहरांतील सौ: स्वाती धर्मराज गिरीगोसावी या सर्वसामान्य कुटुंबातील  आहेत. 

आपल्या  कुटुंबाची जबाबदारी सांभाळत वेळ मिळेल तेव्हा भक्ती गीते हिंदी गीते मराठी गीते अशा विविध गीतांच्या आपल्या

 व्हिडिओच्या माध्यमांतून सध्या त्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेंत आहेत, त्यांनी आपल्याच नव्हे आपल्या दोन लहान मुलांना शिक्षणाचे धडे देत,

 देखील सोशल मीडियावर चांगलेच समोर आणले आहे. त्यांचे आत्तापर्यंतचे फेसबुक,इंस्टाग्राम फॅन सुद्धा त्यांना चांगलाच प्रतिसाद देताना दिसत आहेत. 

सौ: स्वाती धर्मराज गिरी या नावाने   आयडी देखील आहे. असंच तिने खूप नाव मोठे करावे यासाठी पती धर्मराज गिरी यांच्यासह आई-वडील भाऊ भावजय असा त्यांचा मोठा परिवार देखील 

सौ: स्वाती गिरी गोसावी यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. सौ: स्वाती गिरी अजूनही इंस्टाग्राम ,फेसबुक वर अधून-मधून विडिओ विडिओ करीत असतात,सध्या सोशल मीडियावर गाजलेल्या 

सौ: स्वाती गिरी यांना आपल्या साकारलेल्या उत्कृंष्ट केल्याबद्दल गोसावी समाज विविध  पुरस्कारांने त्यांना सन्मानित देखील करण्यात होते, सध्या सौ: स्वाती धर्मराज गिरी गोसावी यांचे सर्व स्तरांतून विशेष कौतुकांची थाप आहे. 

महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाज सातारा जिल्हा आणि त्यांचे सर्व सोशल मीडियावरील फॅन तसेच महाराष्ट्र राज्य पुरीगोसावी दादा न्यूज ग्रुपकडूंन त्यांच्या उत्कृंष्ट कलेला मानाचा  मुजरा,

Post a Comment

0 Comments