google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ..अभिजित पाटलांसाठी शहाजीबापूंची राजकीय बलिदानाची तयारी; पंढरपुरात केलं मोठं विधान

Breaking News

खळबळजनक ..अभिजित पाटलांसाठी शहाजीबापूंची राजकीय बलिदानाची तयारी; पंढरपुरात केलं मोठं विधान

खळबळजनक ..अभिजित पाटलांसाठी शहाजीबापूंची राजकीय बलिदानाची तयारी; पंढरपुरात केलं मोठं विधान


ऐन लोकसभा निवडणुकी सोलापूर  आणि माढा मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का बसला. 

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा दर्शवल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली.

अभिजित पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून पाहिलं जात होते. पण, भाजपला पाठिंबा दिल्यानंतर 

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून अभिजित पाटील यांच्या आमदारकीचे स्वप्न भंगलं आहे. यातच आमदार शहाजीबापू पाटील यांनी अभिजित पाटील यांना सांगोल्यातून लढण्याची ऑफर दिली आहे.

पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची सभा पार पडली. 

यावेळी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर,

 सोलापूरचे उमेदवार राम सातपुते  आणि महायुतीतील अन्य नेते उपस्थित होते. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर केलेल्या विधानानं चर्चांना उधाण आलं आहे.

मागील आठवड्यात नायडूंनी मक्का यात्रेकरूंसाठी एक लाख रुपये आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा केली आहे. 

राज्यात एनडीएची सत्ता आल्यानंतर प्रत्येक मुस्लिम यात्रेकरूला एक लाख रुपयांची मदत देली जईल, असे नायडू म्हणाले होते.

दरम्यान, नायडू यांच्या मुस्लिम आरक्षणाच्या नाऱ्यामुळे काँग्रेसच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. नायडू यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसकडून भाजपसह मोदींवर

 निशाणा साधला जाऊ शकतो. मोदींकडून ओबीसीतून मुस्लिमांना आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावरूनही काँग्रेसकडून यापुर्वीच पलटवार करण्यात आला आहे.

काँग्रेसने एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण दिल्याचे विधान मोदी प्रचारसभेत करत आहेत. त्यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी दोन वर्षांपुर्वीचा मोदींचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

 या व्हिडिओमध्ये गुजरातमध्ये मुस्लिमांमधील 70 जातींना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत असल्याचे मोदी म्हणताना दिसत आहेत. आता नायडूंच्या विधानावर भाजप काय उत्तर देणार, याकडेही लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments