google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने श्री हनुमान जयंतीनिमित्त गदापूजन

Breaking News

सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने श्री हनुमान जयंतीनिमित्त गदापूजन

 सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने श्री हनुमान जयंतीनिमित्त गदापूजन


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला ( जिल्हा सोलापूर) - मेडशिंगी रोड येथील गुरुमुर्ती कोळेकर महाराज मठ, नवनाथ कावळे यांच्या शेतात

 हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मंगळवार, 23 एप्रिल या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता गदा पूजन करण्यात आले. 

श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून श्री हनुमंत यांचे शौर्य चे प्रतीक म्हणून आपल्यामध्येही शौर्य जागरण होण्यासाठी *गदा पूजन* करण्यात आले.

 प्रारंभी गदेचे पूजन करून गदेला हार घालण्यात आला. यानंतर  श्री हनुमान यांना प्रार्थना करण्यात आली, त्यानंतर *श्री हनुमते नम* हा नामजप करण्यात आला.

 मारुती स्त्रोत्र म्हणून शेवटी रामराज्य स्थापनेसाठी प्रतिज्ञा करण्यात आली. यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने 

नवनाथ कावळे, दुर्गेश कावळे, विकास गावडे, श्रेयश कावळे, गणपत पटेल, भारत पैलवान, प्रसाद पैलवान, संतोष पाटणे, शिवराज कावळे, पांडुरंग कावळे, आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments