google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या शेतकरी मेळाव्याची नाझरा जिल्हा परिषद गटाची तयारी खालील प्रमाणे

Breaking News

डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या शेतकरी मेळाव्याची नाझरा जिल्हा परिषद गटाची तयारी खालील प्रमाणे

डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या शेतकरी मेळाव्याची


नाझरा जिल्हा परिषद गटाची तयारी खालील प्रमाणे

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

१)निजामपुर --महिलां साठी १ चारचाकी गाडी +पुरुषांसाठी ३ चार चाकी गाड्या+मोटार सायकली ४०

२)हनुमंत गाव--४० मोटारसायकली

३)लोणविरे-- १ महिलांसाठी चारचाकी+४० मोटारसायकली

४)मानेगाव--१ महिलांसाठी+ २ पुरुषांसाठी चारचाकी +२० मोटार सायकली

५)राजुरी--२ गाड्या महिलांसाठी+ ४० मोटारसायकली

६)उदनवाडी-- १ महिलांसाठी +१० पुरुषांसाठी चारचाकी गाड्या+१०० मोटारसायकली

७)पाचेगाव--१ गाडी महिलांसाठी + २५ मोटारसायकली

८)अनकढाळ--१ गाडी चारचाकी  महिलांसाठी+१० गाड्या पुरुषांसाठी चारचाकी +१०० मोटारसायकली

९)बलवडी--१ चारचाकी गाडी महिलांसाठी+५ चारचाकी गाड्या पुरुषांसाठी+५० मोटारसायकली

१०)सोमेवाडी--१ चारचाकी गाडी महिलांसाठी+२५ मोटारसायकली

११)बुध्देहाळ --२ चारचाकी महिलांसाठी+१ चारचाकी पुरुषांसाठी+५० मोटारसायकली 

१२)नाझरे--२ चारचाकी गाड्या महिलांसाठी+१ पुरुषांसाठी चारचाकी +१०० मोटारसायकली

१३)चोपडी--२ चारचाकी गाड्या महिलांसाठी+५० मोटारसायकली

 ‌           ===============

*एकुण चारचाकी गाड्या ‌ = ४५*

*एकुण मोटारसायकली =६८०*

*हालग्या =२५*

 *ढोल =२०*

*आजी ढोल ग्रुप=२*

Post a Comment

0 Comments