google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया च्या वतीने शिलाई मशीन वाटप करून जागतिक महिला दिन साजरा

Breaking News

रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया च्या वतीने शिलाई मशीन वाटप करून जागतिक महिला दिन साजरा

रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया च्या वतीने शिलाई मशीन वाटप करून जागतिक महिला दिन साजरा


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया च्या वतीने राजमाता जिजाऊ , पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर, शिक्षण जननी सावित्रीमाई फुले , माता रमाई , पहिल्या महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या प्रतिमेचे पूजन

 माजी पोलीस कमिशनर भरत शेळके साहेब , काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्ष मैना बनसोडे, महिला सूतगिरणी संचालिका रतन संभाजी बनसोडे, 

उषा बनसोडे, सुनीता सोनवणे , यांच्या हस्ते करण्यात आले  सांगोला भीमनगर येथील संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम 

संथापक अध्यक्ष व नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच ह्या कार्यक्रमाचे औचित्य साधून सुरजदादा यांच्या वतीने दिपाली विशाल गायकवाड ह्या 

महिला भगिणीला शिलाई मशीन देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी सुरजदादा बनसोडे म्हणाले की सामाजिक काम करत असताना एखाद्या समाजातील गरजू व्यक्तीला मदत करणे हीच खरी 

सामाजिक बांधीलकी आहे नुसत्या स्वतःच्या मोठेपणासाठी पुढारपण करणाऱ्यांची संख्या वाढली आहे गरजु समाजातील व्यक्ती जर आपल्या अडीअडचणीत मदत 

मागण्यासाठी इतर प्रस्थापित नेत्यांच्या दारात जावं लागत असेल तर आपल्या सामाजिक कार्याला आणि पुढारपणाला काय किंमत आणि महत्व  मी माझ्या रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया च्या 

माध्यमातून समाजातील दुर्बल घटकाला सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे या वेळी पप्पू उर्फ प्रकाश ऐवळे ग्रामपंचायत कमलापूर सदस्य यांनी प्रास्ताविक केले , 

माजी पोलीस कमिशनर भरत शेळके साहेब यांनी मनोगत व्यक्त केले  , यावेळी दिपक होवाळ , स्वप्नील सावंत , पोपट तोरणे , गुणवंत जगधने, चंद्रकांत काटे , नाना सोनवणे , राजू चंदनशिवे , 

नरेश बनसोडे, किर्तीपाल बनसोडे, कालिदास मागाडे, बापू सरवदे , देवराज बनसोडे , दिग्विजय बनसोडे , देवरत्न बनसोडे , लखन बनसोडे आदी करकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments