सावधान..! तापमान वाढत आहे उष्माघातापासून सुरक्षेसाठी या दक्षता घ्या हे करु नका मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर
• दुपारी १२ ते ३ उन्हात फिरू नका.
• मद्यसेवन, चहा, कॉफी व उष्ण पदार्थ खाणे टाळा.
• पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा वयोवृद्ध नागरिकांना सोडून जाऊ नका.हे करा
• तहान लागल्यास पुरेसे पाणी प्या, प्रवास करताना सोबत पाणी घ्या.
• सॉफ्ट रंगाचे, कॉटनचे कपडे वापरा.
• बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
• अशक्तपणा किंवा कमजोरी जाणवल्यास त्वरित डॉक्टरकडे जा.
• फॅनचा वापर करा, थंड पाण्याने अंघोळ करा
आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या... सावलीचा सहारा, उष्माघातापासून निवारा..
मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर
0 Comments