शेतकऱ्याच्या मुलाला दिल्लीत पाठवून लोकशाही बळकट करा.÷मा.रणसिंह विठ्ठल देशमुख
मा.श्री.मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व लोकशाही शेतकऱ्याच्या मुलाला दिल्लीत पाठवून लोकशाही बळकट करा.÷मा.रणसिंह विठ्ठल देशमुख
बळकट करण्यासाठी श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्याचे सुपुत्र माननीय श्री रणसिंह विठ्ठल देशमुख यांनी मराठा व धनगर समाजास आरक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी माढा
लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपर्यंत संसदेत मराठा व धनगर समाजास आरक्षण मिळावे म्हणून कोणीही आवाज उठवला नाही. सर्वसामान्य जनतेचे रखडलेले प्रश्न?
सर्वसामान्य जनतेचे होणारी पिळवणूक तसेच दडपशाही मोडून काढण्यासाठी हा विडा उचलला आहे. तसेच आपणास निवडून आणल्यास माढा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यांना सोनेरी दिवस आणल्याशिवाय गप्प बसणार नाही.
जनतेच्या पाठीशी नाही तर खांद्याला खांदा लावून काम करण्याची भूमिका माननीय श्री. रणसिंह विठ्ठल देशमुख यांनी पत्रकारांशी त्यांची भूमिका मांडली आहे.
0 Comments