केंद्रीय मंत्री मा.श्री. प्रल्हादसिंह पटेलजी यांच्या मार्गदर्शनाखाली
माढा लोकसभा सवांद मेळावा
ओम साईराज मंगल कार्यालय, अकलूज चौक, जुना सोलापूर पुणे हायवे, टेंभुर्णी, ता. माढा, जिल्हा सोलापूर येथे पार पडला .
यावेळी क्लस्टर प्रमुख व माढा लोकसभा निवडणुक प्रमुख मा. आ. श्री. प्रशांत (मालक) परीचारक साहेब, माढा लोकसभा खासदार मा. श्री रणजितसिंह नाईक - निंबाळकर साहेब,
पश्चिम महाराष्ट्र सघंटन मंत्री मा.श्री.मकरंद भाऊ देशपांडे साहेब, माजी आमदार जयवंतराव जगताप साहेब, जिल्हाध्यक्ष मा. श्री चेतनसिंह केदार सावंत साहेब,
मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील साहेब, मा.माढा लोकसभा सन्मवयक मा. श्री. राजकुमार ( नाना) पाटील साहेब, माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे साहेब,
प्रदेश कार्यकारिणी सदस्य के.के पाटील साहेब, प्रदेश कार्यकारिणी सदस्य माऊली हाळवणकर साहेब* सर्व जिल्हा सरचिटणीस, सर्व जिल्हा मोर्चा अध्यक्ष,
सर्व मंडल अध्यक्ष, माढा लोकसभेतील सुपर वारीयर्स, शक्ती केंद्र प्रमुख , बूथ प्रमुख, भाजप पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments