google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती, सांगोला. श्री अंबिकादेवी यात्रा सांगोला (रथसप्तमी) शेतीमालाचे प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन

Breaking News

श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती, सांगोला. श्री अंबिकादेवी यात्रा सांगोला (रथसप्तमी) शेतीमालाचे प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन

 श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती, सांगोला. श्री अंबिकादेवी यात्रा सांगोला (रथसप्तमी) शेतीमालाचे प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन




दि. १०-२-२०२४ श्री देवीची सवाद्य मिरवणुक (सायं. ५ वा.)

दि. ११-२-२०२४ शेळ्या मेंढ्या व सर्व प्रकारचा बाजार

दि. १२-२-२०२४ शेळ्या मेंढ्या व सर्व प्रकारचा बाजार

दि. १३-२-२०२४ सर्व प्रकारचा बाजार व नोंदी

दि. १४-२-२०२४ सर्व प्रकारचा बाजार व नोंदी

दि. १५-२-२०२४ सर्व प्रकारचा बाजार व नोंदी

दि. १६-२-२०२४ रथसप्तमी महापूजा, महानैवेद्य व रात्री ९ वा. भजनाचा कार्यक्रम

दि. १७-२-२०२४ जंगी कुस्ती कार्यक्रम दुपारी ४ वा.

दि. १८-२-२०२४ सकाळी १० वा. शेतीमालाची निवड

दि. १९-२-२०२४ सायं. ५ वा. बक्षिस समारंभ, सायं. ७ वा. शोभेचे दारुकाम

विशेष सूचना-१) मंगळवार दि. ६-३-२०२४ बुधवार दि ७-२-२०२४ रोजी सकाळी १० ते २ मार्केट यार्ड पटंगणामध्ये इतर व्यवसायाची जागा वाटप होईन. २) गुरुवार दि. ८-२-२०१४ रोजी मंदिर परिसरातील जागा वाटप होईल.

 ३) रविवार दि. ११-२-२०२४ व १८-२-२०२४ रोजी आठवडा बाजार यात्रा परिसरात भरणार आहे. ३) यात्रा परिसरात कोणत्याही अवैध धंद्याला परवानगी  नाही.

 ४) सर्व नियम व अटींचे अधिकार समितीकडे राहतील. ५) सर्वांची नोदणी शाळेच्या लेटरपॅडवर दि. १२-२-२०२४ पर्यंत बाजार समिती कार्यरत करावी ६) यात्रा परिसरात फलक वापरणे बंधनकारक राहील

वेळ सकाळी १० वा. स्पर्धा १५-२-२०२४ ठिपक्यांची रांगोळी संस्कार भारती गट खुला गट बक्षिसे ५००/- ३००/- २००/- १०००/- ५००/- ५००/-

वेळ रविवार सकाळी ८ वा. स्पर्धा चित्रकला स्पर्धा गट ८ वी ते १० वी

बक्षिसे ५००/- ७००/- ७००/- ७००/-३०० 100/- |- ३००/-

गुरुवार ठिपक्यांची रांगोळी ५ वी ते ७ वी ८ वी ते १० वी ५००/- ३००/- २००/- 

१८-२-२०२४ चित्रकला स्पर्धा ५ वी ते ७ वी ५००/- ३००/-

रंगभरण स्पर्धा १ ली ते ४ थी ५००/-

शुक्रवार १६-२-२०२४ सकाळी ७ वा. मिनी मॅरेथॉन ३ किमी धावणे ५ किमी धावणे १७ वर्षांखालील मुले १७ वर्षांखालील मुली

खुला गट मुले खुला गट मुली १५००/- १०००/- ७००/- १५००/- १०००/-५००/-

खुला गट मुली

२०००/- १५००/-५०००/- २०००/- १५००/- १०००/-

श्री दत्त महिला भजनी मंडळ (महादेव गल्ली), सांगोला यमाई महिला भजनी मंडळ (देशपांडे गल्ली), सांगोला जय तुळजाभवानी महिला भजनी मंडळ (वज्राबाद पेठ), स्वामी समर्थ भजनी मंडळ (कुंभार गली), सांगोला साई महिला भजनी मंडळ (वासूद रोड), सांगोला बसवेश्वर भजनी मंडळ (मेन रोड), सांगोला

श्रीराम महिला भजनी मंडळ (महादेव गल्ली), सांगोला श्री विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ (वज्राबाद पेठ), सांगोला

सांगोला श्री विठ्ठल महिला भजनी मंडळ (कोष्टी गल्ली), सांगोला

ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ (वासूद रोड), सांगोला चौंडेश्वरी भजनी मंडळ (कोष्टी गल्ली), सांगोला रुद्र भजनी मंडळ (मारुती गल्ली), सांगोला पुजारवाडी), सांगोला

अँड. संजीव साहेबराव शिंदे  ९४२३३२७३७५

अँड.राजेंद्र पांडुरंग चव्हाण 

अँड. शिवनाथ श्रीधर भस्मे 

७७४७८४९१०४

अँड .सारंग विलास वांगीकर

९८८११७५५०१

कोर्ट रिसिव्हर्स श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती, सांगोला.

Post a Comment

0 Comments