गुरुवर्य कै.लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना(जिहे-कठापूर)
आंधळी धरण ता. माण जिल्हा सातारा येथे जलपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला व जाहीर सभा संपन्न झाली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब. मा.श्री. खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, मा.श्री.खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, मा.श्री.आ.जयकुमार गोरे साहेब,
मा.श्री.आ.राहुल कूल साहेब, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मा.श्री मकरंद देशपांडे साहेब, मा.श्री.आ. महेश शिंदे साहेब, मा.श्री.उत्तमराव जानकर साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण मा.श्री. चेतनसिंह केदार सावंत साहेब,
भाजपा जिल्हाधक्ष सातारा मा.श्री.धैर्यशिल कदम साहेब, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा.श्री. शहाजी पवार साहेब आदी मान्यवर व तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.
0 Comments