google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का; अशोक चव्हाण यांच्यानंतर बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश

Breaking News

ब्रेकिंग! मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का; अशोक चव्हाण यांच्यानंतर बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश

 ब्रेकिंग न्यूज ! मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का; अशोक चव्हाण यांच्यानंतर बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश


मराठवाड्यात राजकीय भूकंप

मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केला. 

पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

 दरम्यान याचवेळी साखर संघ मुंबईच्या संचालक रश्मी बागल यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. माजी मंत्री असलेले बसवराज पाटील लिंगायत समाजाचे नेते आहेत.

 त्यांच्या प्रवेशामुळे लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात भाजप वाढू होऊ शकते. अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ बसवराज पाटील या ज्येष्ठ नेत्याने पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments