google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला विधानसभा मतदार संघात जे विकासाच्या दिशेन काम चालु आहे ते अविस्मरणीय आहे : तानाजीराव भोसले

Breaking News

सांगोला विधानसभा मतदार संघात जे विकासाच्या दिशेन काम चालु आहे ते अविस्मरणीय आहे : तानाजीराव भोसले

 सांगोला विधानसभा मतदार संघात जे विकासाच्या दिशेन


काम चालु आहे ते अविस्मरणीय आहे : तानाजीराव भोसले

धायटी / प्रतिनिधी : (शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला विधानसभा मतदार संघात जे विकासाचे काम चालु ते गेल्या ५०-५५ वर्षात व्हाला पाहिजे होता 

आ. शहाजीबापुनी जो विकास कामाचा डोंगर मा.आ. दिपकआबा सांळुखे - पाटील यांच्या साहकार्याने उभा केलाय तो, तालुक्याच्या दुष्टीने अतिषय !

महत्त्वाचा आहे. या चार वर्षात हे आ.बापुंनी काम केले आहे ते अतिषय चांगले आहे. परंतु काही विरोधक हातात काही नसातानाविरोधासाठी विरोध करायचा

 म्हणून आमदर साहेब यांच्यावरती टिका टिप्पणी करतेत आतापर्यत यातालुक्यात एवढा मोठा निधी कधीच आणला नाही हे विरोधकानी लक्षात घ्यायला पाहिजे. 

मा.आ. दिपकआबा शहाजीबापु एकत्र आहेत तोपर्यंत या तालुक्यामध्ये तुमच काहीच होवु शकत नाही. असे शिवसेना उपतालुका प्रमुख तानाजीराव भोसले यानी सांगितले. 

लवकरच तालुका भर दौरा करणार असुन केलेले विकास काम आणि मिळालेला निधी जनतेपर्यत पोहचवणिर आहे अस शेवटी भोसले यानी सांगितले.

Post a Comment

0 Comments