google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सर्वात मोठी बातमी! जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत येणार नाही; 'या' जिल्हा परिषद शाळेतील मुला-मुलींनी केला संकल्प

Breaking News

सर्वात मोठी बातमी! जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत येणार नाही; 'या' जिल्हा परिषद शाळेतील मुला-मुलींनी केला संकल्प

 सर्वात मोठी बातमी! जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही


तोपर्यंत शाळेत येणार नाही; 'या' जिल्हा परिषद शाळेतील मुला-मुलींनी केला संकल्प 

माढा तालुक्यातील जाधववाडी (मो) येथील शालेय विद्यार्थ्यांनी जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही व जरांगे पाटील उपोषण मागे घेत नाहीत

 तोपर्यंत आम्ही शाळेत येणार नाही, असा संकल्प जिल्हा परिषद शाळेतील मुला-मुलींनी केला आहे.

माढा तालुक्यातील जाधववाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली सातवीचे मुले व मुली शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत आले.

त्यांनी निवेदन तयार करून मुख्याध्यापक दशरथ गरड यांना दिले. आम्ही आजपासून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही व जरांगे पाटील उपोषण मागे घेत नाहीत तोपर्यंत शाळेत येणार नाही, असे सांगून घरी निघून गेले.

Post a Comment

0 Comments