सांगोला रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया च्या वतीने राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांची जयंती सांगोला भीमनगर येथील संपर्क कार्यालयामध्ये साजरी
रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया च्या वतीने राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांची जयंती सांगोला भीमनगर येथील संपर्क कार्यालया मध्ये अध्यक्ष व नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व अरुण आण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थित साजरा करण्यात आली या वेळी पोपट तोरणे आनंद तंडे माजी डेप्युटी सरपंच सतीश पारसे, आबा बंडगर , राजू भंडारे , अमोल लउलकर , विनोद उबाळे, चंदू मोरे , प्रकाश उर्फ पप्पू ऐवळे , चंद्रकांत काटे , आनंद तंडे कमलापूर माजी डेप्युटी सरपंच सुधाकर बनसोडे , संजय धनवजीर , देवराज बनसोडे, लखन बनसोडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते
0 Comments