जाहीर सभा शुक्रवार दि 9 फेब्रुवारी 2024 रोजी
सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे आयोजित
पाणीदार आमदार मा. शहाजी बापू पाटील
टेंभू, म्हैसाळ, निरा उजवा कालवा या योजनांतून अतिरिक्त पाणी देऊन नव्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे
उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता देऊन 883 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार मानण्यासाठी
टेंभू, म्हैसाळ, निरा उजवा कालवा या योजनांतून अतिरिक्त पाणी देऊन नव्याने स्वगर्गीय बाळासाहेब ठाकरे
उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता देऊन 883 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार मानण्यासाठी
शुक्रवार दि 9 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे आयोजित केला आहे तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती
प्रमुख उपस्थिती
मा. भाऊसाहेब रुपनर (शिवसेना नेते)
मा. बाबुराव गायकवाड (ज्येष्ठ नेते)
मा. चेतनसिंह केदार-सावंत (भाजपा जिल्हाप्रमुख)
दादासाहेब लवटे (शिवसेना तालुका प्रमुख)
तानाजीकाका पाटील (शहराध्यक्ष राष्ट्रवादी)
आपले नम्र
अतुल पवार (भाजपा तालुका अध्यक्ष)
मधुकर बनसोडे (राष्ट्रवादी कॉ. ता. अध्यक्ष)
खंडू तात्या सातपुते (R.P.I तालुकाध्यक्ष )
दुर्योधन हिप्परकर (भाजपा तालुका अध्यक्ष)
सोमा आबा मोटे (रासप नेते)
सांगोला तालुक्यातील महायुतीचे सर्व कार्यकर्ते व शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
स्थळ.छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला,


0 Comments