भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या निवडी जाहीर पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख मा.संतोष लक्ष्मण साठे
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
आपण प्रजासत्ताक भारत देशाचे एक जबाबदार नागरिक या नात्याने लोकशाहीच्या सरंक्षणार्थ व जनहितार्थ सत्य निष्ठेने कार्य करुन निस्वार्थपणे समाजसेवेचे व्रत हाती घ्यावे व संघटनेचे कार्य तळागळातीलजनतेपर्यंत पोहोचवावे
यासाठी आपली भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख पदी ३ वर्षे करीता निवड करण्यात येत आहे आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा...!
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य निवडी झालेले पदाधिकारी खालील प्रमाणे
१) मा. केशव विठ्ठल लोखंडे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष
२) मा. अनिल लक्ष्मण रोंगे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख
३) मा.लखन वसंत घाडगे (पाटील) सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष
४) सौ. सुरेखा जयवंत फाळके कराड तालुका महिला अध्यक्ष
५) मा.जयंवत भाऊ फाळके कराड शहराध्यक्ष
६) मा.अमोल विठ्ठल बनकर पुणे शहराध्यक्ष
७)मा. मनोज रघुनाथ लोमटे (पाटील) धाराशिव जिल्हाध्यक्ष
८) मा. सूर्यकांत दशरथ देशमुख कोल्हापूर जिल्हाध्यक्ष
९) मा.शंकर दगडू शिंदे माळशिरस तालुका अध्यक्ष
१०) मा.संभाजी शिवाजी भोसले पश्चिम महाराष्ट्र सचिव
११) सौ.प्रमिला शाहू झोंबाडे महिला जिल्हाध्यक्ष सोलापूर
१२)मा. किरण तुकाराम भांगे पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष
१३)मा. महेश विष्णू पाटील कोल्हापूर शहर उपाध्यक्ष
१४) प्रकाश शाहू साठे (महाराज) पश्चिम महाराष्ट्र सल्लागार
१५) मा. मनोज जगन्नाथ डोके मंगळवेढा कार्याध्यक्ष
१६) मा. सोमनाथ दत्तात्रय शेटे इचलकरंजी शहराध्यक्ष
१७)मा. सुबराव पांडुरंग पवार कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष
१८) मा.संतोष लक्ष्मण साठे पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख पदी ३ वर्षे करीता निवड करण्यात येत आहे आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा...!
0 Comments