google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रमोद सुर्यवंशी यांना कला गौरव पुरस्कार जाहीर

Breaking News

प्रमोद सुर्यवंशी यांना कला गौरव पुरस्कार जाहीर

 प्रमोद सुर्यवंशी यांना कला गौरव पुरस्कार जाहीर


सांगोला .(प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला समाधान मोरे )

मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते, कवी लेखक, कलाकार आणि मुंबईतून प्रसिद्ध होणारे आम्ही मुंबईकर या साप्ताहिकाचे मुख्य संपादक प्रमोद सुर्यवंशी यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र संस्थेतर्फे कला

 गौरव या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून येत्या १४ जानेवारी रोजी दादर मुंबई येथील अंबडेकर भवनात त्यांना हा पुरस्कार उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

साहित्य व कला क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले सुर्यवंशी यांना पुरस्कार जाहीर झाल्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला असून त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments