सांगोला येथील राजमाता प्रतिष्ठानच्या सन 2024 च्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
सांगोला /प्रतिनिधी: (दशरथ बाबर )सांगोला येथील राजमाता प्रतिष्ठानच्या सन. 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरुवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
राजमाता प्रतिष्ठान ,राजमाता सामाजिक, क्रीडा, व बहुद्देशीय संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आयोजित केला जातो.
दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमासाठी राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ,गटनेते तथा मा. नगरसेवक आनंदाभाऊ माने,
माजी नगरसेवक अश्मिर तांबोळी, माजी नगरसेवक माऊली तेली, धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप जानकर, राजमाता सांगोला पीपल्स अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन तायाप्पा माने,
मेजर आनंदा व्हटे, राजाभाऊ मदने, सूर्यकांत मेटकरी, राजमाता प्रतिष्ठानचे सचिव संतोष मदने, मायाका प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष काशिलिंग गावडे, देविदास गावडे, विजय माने, ज्ञानेश्वर गाडेकर,
ॲड. महादेव पारसे नवनाथ शिंगाडे, उद्योजक तानाजी सरगर, बिट्टू माने ,सुनील जाधव, जय बनसोडे, हाजी शेख ,सुरेश हिप्परकर
,काशिलिंग गाडेकर ,प्रशांत खांडेकर ,राहुल साळुंखे, सोनू काळे, स्वप्नील चव्हाण, विशाल जाधव, बंटी वाघमारे ,मनोज गावडे, समाधान येडगे, विशाल जानकर ,तोहिद शेख , ऋषी जानकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments